शिक्षक - मुख्याध्यापक यांना कार्यालयीन आणि वर्गाचे काम करण्यासाठी वारंवार ओपन फाइल्स ची गरज असते. परंतु आज सोशल मेडिया च्या माध्यमातून फक्त pdf फाइल्स मिळतात. त्यांच्या मदतीसाठी आम्ही Open Files देण्याचा प्रयत्न केला आहे.
यातून शिक्षक / मुख्याध्यापक यांचा वेळ वाचणार असून तो वेळ त्यांना अध्यापनासाठी देता येईल आणि त्यातून गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.